श्री पाटील सौ पाटील
‘विवाह’ हा एक संस्कार आणि सोहळादेखील आहे. लग्नसोहळ्यामुळे वधूवरांसोबतच दोन कुटुंब एकत्र येतात. एखाद्याचं लग्न ठरलं की, त्यांच्या कुटुंबाबरोबरच जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या आनंदाला देखील पारावार राहत नाही. जवळच्या मित्रमैत्रिणीचं अथवा भावंडाचं लग्न असेल तर कपडे, दागदागिने कोणते घालायचे, काय काय मजा करायची, कोणती भेटवस्तू द्यायची अशा गप्पा लग्नसोहळ्याच्या आधी अनेक महिन्यांपासून ठरतात.
श्री भोसले सौ भोसले
.आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो...लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…आयुष्याच्या या नव्या वळणावर,तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला भरभरून मिळू दे,दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...लग्न म्हणजे एक प्रवासदोन जीवांचा आणि दोन मनांचादोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..हा प्रवास सुखकर होवो... हीच इच्छालग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..